श्रीगुरुसंप्रदाय प्राप्त विद्येने प्रगटलेली प्रासादिक ज्ञानेश्वरी

श्रीगीतेतील "ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र"
या मूलभूत विषयावर मार्मिक ज्ञानप्रकाश टाकणाऱ्या
श्रीगुरुमाऊलीच्या "भावार्थ दीपिके" चा हृदयंगम मागोवा घेणारा, अपूर्व, यशस्वी, प्रदीर्घ प्रकल्प.
अठरा अध्यायाचे अठरा ग्रंथ,
पृष्ठ संख्या ५०००
श्रीगुरु माऊलीच्या परमकृपेने
श्रीमहेशान्वयेसंभूत - श्रीगुरुसंप्रदायसिद्ध हा प्रदीर्घ प्रकल्प श्री आप्पांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी पूर्ण केला.
हा दुर्मिळ 'ग्रंथ संच' संग्रही अक्षय ठेवा ठरेल.

आपण जे करून घेतले | ते आपल्याच ठायी ठेवले

ठेव ठेविता चरण सापडले | माथा ठेवी अच्युत

-अच्युत सिद्धनाथ पोटभरे